Dark Circles कायमस्वरूपी घालवण्यासाठी ३ घरगुती उपाय | Get Rid Of Dark Circles |Dark Circle Treatment

2021-10-20 14

Dark Circles कायमस्वरूपी घालवण्यासाठी ३ घरगुती उपाय | Get Rid Of Dark Circles | dark circle treatment
#Lokmatsakhi #DarkCircles #GetRidOfDarkCircles

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ. ती दिसू नये म्हणून किती खटाटोप केला जातो. पण एवढाच खटाटोप ही काळी वर्तुळ झाकण्यापेक्षा ती तयार होणार नाहीत यासाठी केला तर..डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळं तुम्हाला तरूण वयात वयस्कर दाखवतात. या काळ्या वर्तुळांमुळे समोरच्याला तुम्ही थकलेले किंवा आजारी भासतात. मेकअपनं काळी वर्तुळ झाकता येत असली तरी हा त्याच्यावरचा योग्य उपाय नव्हे.
हे उपचार करण्यासाठी कोणत्याही क्लिनिकमध्ये किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्याघरी हे उपचार करता येतात.

Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity



dark circles under eyes
dark circles treatment
dark circles under eyes home remedy